२७ नोव्हेंबर २०१८

बिलोली ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक पद भरण्याची मागणी

बिलोली ली येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक पण अद्याप रिक्त आहे ते तातडीने भरण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
बिलोली तालुक्यातील चांगल्या उपचारासाठी प्रसिद्ध असलेले ग्रामीण रुग्णालय येथील अधीक्षक पद अध्यापन रिक्त आहे या पदी प्रभारी अधीक्षक म्हणून श्री नागेश लखमावार हे कार्यरत आहेत हे पद रिक्त असल्यामुळे अन्य डॉक्टरवर त्याचा ताण पडतो आहे. बिलोली येथील ग्रामीण रुग्णालय विविध पुरस्कार प्राप्त आहे येथे सुविधा सुव्यवस्थित मिळण्यासाठी येथील पद तातडीने भरण्याची नितांत गरज असल्याचे बिलोली येथील नागरिकांनी आपले मत व्यक्त केले. शहरातील नागरिकांची मागणी लक्षात घेता आरोग्य संचालक याकडे विशेष लक्ष देतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...