डेबुजी युथ ब्रिगेट मराठवाडा मिडीया सेल अध्यक्षपदी गजानन भाऊ कोपरे यांची निवड
परभणी येथे दिः25.11.18 रोजी पार पडलेल्या डेबुजी यूथ ब्रिगेड भव्य मराठवाडा विभागीय मेळाव्यात, डेबुजी यूथ ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राहुलभाऊ वरणकार व सचिव सत्यप्रकाशभाऊ आर्य यांनी विभागीय मार्गदर्शक पदी संतोषभाऊ निमराज तर मराठवाड मिडीया सेल अध्यक्षपदी गजानन भाऊ कोपरे यांची निवड करण्यात आली आहे. तर यांच सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा