बिलोली तालूक्यातील अटकळी गणातून भाजपचे उमेदवार सौ.अर्चना मारोती शट्टीवार १५५५ मताने विजयी झाले असून कॉग्रेसचे पोटनिवडनूकीत सूध्दा हार झाली आहे. अटकळी गणा मध्ये कु.भाग्यश्री अनपलवार यांची शासकीय सेवेत नियूक्ती झाल्याने त्यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने अटकळी गणातील पंचायत समिती सदस्य पद रिक्त होते . सदरिल रिक्त असलेली जागा पंचायत समाती सदस्या साठी पोट निवाडणूकीचे मतदान काल २३ जून २०१९ रोजी घेण्यात आले होते तर आज सकाळी निकाल घोशीत करण्यात आले. कॉग्रेस उमेदवाराला २७८८ मते मिळाले व भाजप चे उमेदवार सौ .अर्चना मारोती शेट्टी यांना ४३४३ मते मिळाली असून १५५५ मतांनी निवडून आल्याचे निवडणूक विभागाकडून घोशीत करण्यात आले . तालूक्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी सौ शट्टीवार यांचे विजयी मिरवणूक वाजत गाजत फटाक्याच्या अतिष बाजीने काढण्यात आले. यावेळी
बाळासाहेब, पाटील यादवराजी तूडमे , रवि पाटील खतगावकर , निरंजन पाटील खतगावकर ,अनंदपाटील बिराजदार .बाबाराव रोकडे, दत्ताराम बोधने, उमाकांत गोपछडे, गंगाधर अनपलवार, इंद्रजीत तूडमे, श्रीनिवास पाटील, सय्यद रियाज ,बळवंत पाटील लूटे , लालू शट्टीवार शिरगारे ,बाळू पाटील ,साई सावकार, गणेश पाटील , दिपक पाटील,शांतेश्वर पाटील, व्यकटरावा गुजरीकर , विश्वनाथ अप्दगीरे, परयाग बाई जाधव ,आबाराव संगणोर, दत्तापाटील हंडे.मारोती राहीरे,गोविंद गुडमलवार, मोहन पा.जाधव, अदी उपस्थिती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा