नायगांव( प्रतिनिधी) जतेचे प्रशन समजुन घेऊन सोडवणारा जिल्हयाला खासदार प्रताप पाटील चिखलीकर याच्या रूपाने मिळाल्याचा आनंद उपस्थित जनतेच्या चेह-यावर स्पष्ट दिसुन येत होता .निमित्त मुगाव येथे जात आसताना मा .जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार याच्या निवास्थानी भेट दिली खासदार झाल्यानंतर पहील्यांदाच घरी आल्याने बच्चेवार यानी फटाकयाच्या आतिश बाजीने नायगांवच्या जावयाचे शकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित जंगी स्वागत केले आहे
नांदेड जिल्हयात राजकीय इतिहास रचुन पहील्यांदाच सर्वच तालुक्यात आडावा बैठका घेऊन मी जनतेचा खासदार आहे दाखुन दिल्याने जनतेच्या आशा पल्लवित झाल्या .नायगांव तालुक्यातील मुगाव येथे सत्कार स्वीकारण्यासाठी जात आसताना .खासदार प्रताप पाटील यानी हाजारो भावीकांचे श्रद्धांस्थान आसलेल्या गंगणबीड महादेव मंदीरात आभिशोक केला .लोकसभा निवडणुकीत बालाजी बच्चेवार यानी पक्षाची जबाबदारी प्रामाणिक पणे सांभाळली त्याबदल त्याच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी भेट घ्यावी म्हणून आले होते .
मा.जिल्हा परिषद सदस्य बालाजी बचेवार याच्या निवास्थानी खासदार प्रताप पाटील येणार आसल्याची माहीती मिळताच सकाळी 8 वाजेपासुन कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती . खासदार प्रतापराव पाटील पहील्यांदाच घरी येत आसल्याने कार्यकर्त्यांनी फटाकयाच्या आतिश बाजीने नायगांवच्या जावयाचे जंगी स्वागत करण्यात आले आहे .जनतेने या भागात रसत्याचे प्रशन, पाण्याचे ,बेरोजगारी आशा आनेक समशाचे निवेदन खासदार प्रतापराव पाटील याना दिले .त्याच वेळी प्रतापराव पाटील या संबधीत यंत्रणेला फोन लावुन जनेतेच्या आडचणी तात्काळ दुर झाल्या पाहीजे आस इशारा दिला .त्यामुळे जनतेच्या आडचणी समजुन घेणारा नेता आम्ही निवडून दिला आसा विश्वास आनेकांच्या चेह-याव दिसुन येत होता.
यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णाजी ,डी बी पाटील होटाळकर, शिवराज पाटील होटाळकर ,व्यंकटराव चव्हाण, प्रा.डॉ.जीवन चव्हाण, नगरसेवक देविदास बोमनाळे, दत्ताहरी पाटील काऊलगुडेकर ,शिवाजी पाटील वडजे चंदू पाटील चव्हाण, माधव माचनवाढ वैजनाथ वैजनाथ पाटील ढगे ,रविकांत पाटील कोपरेकर, रावसाहेब पाटील मोरे, संजय पाटील टाकळीकर, सचिन पाटिल बेंद्रिकर, शंकर वडपत्रे, माधव पाटील साळेगावकर, शंकर पाटील सालेगावकर, रंगराव लव्हाळे, प्रकाश केरुरे ,धोंडू पाटील बेंद्रिकर ,आत्माराम पाटील बेंद्रिकर, शहा दत्त गिरी, बालाजी सुपारे यासह मोठ्या प्रमाणात सर्व कार्यकर्ते मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा