बिलोली तालूक्यात सीएम चषक नोंदणी सुरु
खेळाडूनी अॉनलाईन नोंदणी करावी
बिलोली ( ता.प्र )शहर व तालूक्यात सीएम चषक नोंदणीला सुरवात झाली असुन अनेक गावातील खेळाडूनी अॉनलाइन व अॉफलाईन नोंदणी केली आहे. नोंदणी गाव- गावात जाऊन सुध्दा केली जात आहे आता पर्यत २५०० खेळाडूनी नोंदणी केल्याचे सांगण्यात आले. देगलूर - बिलोली विधानसभा क्षेत्रातील युवक-युवती स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. सदरील खेळ हे बिलोलीशहर , अर्जापुर , रामतिर्थ येथे सामने होणार आहे . क्रिकेट, कब्बडी, खो-खो, हॉलीबॉल, नृत्य ,रांगोळी तर वैयक्तिक कुस्ती १०० व ४०० मीटर धावने , कुस्ती ,चिञकला कॅरम,गायन आदींचा समावेश आहे. या चषकामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी Www.cmchashak.com या साईड वर अॉनलाईन नोंदणी करावी.विजेते आणि उपविजेत्यांना रोख पारितोषिके,देण्यात येणार आहेत. सहभागी अशा सर्व खेळाडूंसाठी मुख्यमंत्र्याची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे देगलूर,बिलोली तालूक्यातील 16 ते 45 वयोगटातील युवक - युवतीनी स्पर्धेत जास्तीतजास्त नोंदणी करावी असे आव्हान भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रवी पाटील खतगावकर युवा मोर्चाचे तालूका अध्यक्ष इंद्रजीत तुडमे ,देगलूर यु.मो. ता. अध्यक्ष निलेश देशमुख , सोशल मीडिया तालूका अध्यक्ष सय्यद रियाज , संयोजक प्रतिक अंकुशकर ,सह संयोजक बळवंत पाटील लुटे ,भाजपा शहर अध्यक्ष दिलीप उत्तरवार , नोदणी प्रमुख राजु गादगे , युवा मोर्चा शहर अध्यक्ष शरद खंडेराव अदिनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा