बिलोली वंचीत बहुजन आघाडी बिलोलीच्या वतीने 200 गरजु लोकांना खिचडी वाटप आज 29 मार्च रोजी
करण्यात आले यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे नेते धम्मदिप गावंडे, यांच्या मार्गदर्शन खाली चार चाकी वाहणातून चालते फिरते खिचडी वाटप करण्यात आले. बाहेरुन ग्रामीण आलेल्या लोकांना , नविन बस्थानक परिसर, जुना बस्टँड ,कार्ला फाटा येथे नागरिकांना जेवनाची व पिण्याच्या पाणीची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमासाठी नागेश सवनशीखरे,शिवाजी विचारे,संदेश जाधव,साईनाथ जाधव,हनमंत सवनशीखरे यांच्यासह आदी कार्यकर्ते परिश्रम केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा