भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय बालाजी बच्चेवार यांचा उमरी तालुक्यात जनतेशी थेट संवाद बालाजी बच्चेवार गेल्या दोन दिवसापासून उमरी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत उमरी तालुक्यातील इज्जतगाव बाहेगाव राहाटी हंगिरगा विळेगाव व आज आज सकाळी शिंदी शेलगाव जामगाव उमरी शहर बेलदरा नागठाणा बळेगाव वाघलवाडा यल्लापुर आटाळा आदी गावांना भेटी देऊन बालाजी बचेवार नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेते हे जनतेशी थेट संवाद साधत असल्यामुळे त्यांच्याविषयी सहानुभूतीची भावना लोकांमध्ये दिसून येत आहे बालाजी बच्चेवार हे गेल्या सव्वीस वर्षापासून आपण केलेल्या कार्याचा आढावा जनतेसमोर मांडत आहेत व आशीर्वाद मागत आहेत जनताही त्यांना भरभरून अशा पद्धतीचा आशीर्वाद देत असल्यामुळे परिसरात बालाजी बच्चेवार मय वातावरण झाल्याचे चित्र दिसून येत आहे यावेळी बालाजी बच्चेवार हे आपल्याला एक वेळेस संधी द्यावी ह्या संधीचे सोने करून नायगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास घडवून आणण्याचे वचन लोकांना देत आहेत आजपर्यंत प्रस्थापितांना आपण सत्ता दिलात एक वेळेस गरिबाचं लेकरू म्हणून सर्वसामान्य आतला कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे पहावं अशा पद्धतीची ही विनंती बालाजी बच्चेवार हे जनतेकडे करत आहेत त्यामुळे परिसरात चित्र बदललेला दिसून येत आहे येणाऱ्या काळात बालाजी बच्चेवार हे सर्व उमेदवारात वरचढ ठरतील अशा पद्धतीचे चित्र व चर्चा उमरी व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे बालाजी बच्चेवार त्यांनी जो प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष केला या संघर्षाच्या पार्श्वभूमीमुळे बालाजी बच्चेवार यांची प्रतिमा लोकांसमोर उठावदार अशा पद्धतीची जात आहे एकच स्वच्छ प्रतिमेचा विकसनशील नेता ज्यांनी नायगाव व बरबडा जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवला लोकांच्या प्रश्नासाठी प्रशासनाची दोन हात करण्यासही मागेपुढे पाहिले नाही त्या बालाजी बच्चेवार यांना एक वेळेस संधी द्यावी अशा पद्धतीचे जनतेत मत बदलत असल्याचेही चित्र दिसत आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा