कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात पूरग्रस्त लोकांना मदत करण्यात राज्यात ओघ वाढत आहे.
नांदेड येथील न्यू टायनी इंन्जल्स अँड लिटल स्टार पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे मदत निधीसाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे सर यांना सुपूर्त केला.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा म्हाडा संचालक पांडुरंग शिंदे मांजरमकर व प्रशांत तिडके सर व शाळेचे टीचर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा