शिराढोन (शुभम डांगे)
कंधार तालुक्यातील बामणी (प.क.) येथे गेल्या 14 वर्षापासून 14 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी येथील माजी विद्यार्थी व बामणी गावचे भूमिपुत्र व सध्या पुणे येथे अभियंता म्हणून कार्यरत असलेले श्री मोहनराव रावसाहेब पाटील कदम यांच्या वतीने हा कार्यक्रम गेल्या 14 वर्षापासून न चुकता ते स्वतः पुणे या ठिकाणाहून येऊन आपली कर्मभूमी असलेल्या बामणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांना 14 ऑगस्ट रोजी स्वतः त्यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात येतो त्यांचे वडील रावसाहेब पाटील कदम हे बामणी गावचे तीस ते पस्तीस वर्ष पोलीस पाटील म्हणून कार्यरत होते त्यांच्या कार्यकाळात बामणे गावचा एकही तंटा व बामणी गावच्या गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशन उस्मान नगर येथे करण्यात आलेली नव्हती असे प्रमाणिक व सर्वांना सोबत घेऊन चालणारे त्यांचेच पुत्र श्री मोहनराव रावसाहेब पाटील कदम यांनी मी शिकलेल्या शाळेत व शाळेतील सर्व मुलांना व मुलींना 14 ऑगस्ट रोजी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देऊन 15 ऑगस्ट रोजी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी हे सर्व एकाच गणवेशात दिसावे म्हणून त्यांनी हा कार्यक्रम स्वतः स्वखर्चातून पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत गणवेश दिला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान बघण्यास मिळते व मी जोपर्यंत आहे तोपर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप कार्यक्रम बंद पडू देणार नाही व येणाऱ्या काळात प्रत्येक वर्षी बामणी येथील जिल्हा परिषद शाळेचा वर्ग वाढवण्यासाठी व शाळेत विद्यार्थी कशाप्रकारे वाढ होईल असे सर्व पत्री प्रयत्न करून माझ्या गावातील शाळा जिल्ह्यातील एक क्रमांक करण्याचा माझा मानस आहे त्यासाठी बामणे येथील गावकऱ्यांनी मला सहकार्य करून बामणी येथील शाळा सर्व डिजिटल करून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण घेता येईल येईल त्यासाठी शाळेतल्या सर्व पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात कॅम्पुटर चे शिक्षण व त्यांच्यासाठी लागणारा सर्व खर्च स्वतः मी करणार आहे त्यासाठी गावातील पालकांनी आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेचे वेड लावण्यापेक्षा आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्येच दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षक सज्ज आहेत त्यासाठी सर्व गावकऱ्यांनी मिळून आपल्या गावचे ओळख निर्माण करण्यासाठी सर्वात प्रथम शाळेकडे पाहिल्या जाते त्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील देखील विद्यार्थी मोठ्या पदावर जाऊ शकतात कारण स्वतः याच शाळेत शिकलेला एक विद्यार्थी आहे असे मनोगत व्यक्त करताना श्री मोहनराव रावसाहेब पाटील कदम अभियंता पुणे हे या गणवेश वाटपाचा कार्यक्रम प्रसंगी विचार मांडताना बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मारोतराव पाटील कदम पोलीस पाटील संघटनेचे कंधार तालुकाध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून मोहनराव पाटील कदम सौ रंजनाताई मोहनराव पाटील कदम विक्रम पाटील बामणीकर मराठा महासंग्राम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष नंदकुमार कवठेकर साहेब वाघमारे एन एम केंद्रप्रमुख शेख मुसा सर केंद्र मुख्याध्यापक घुगे सर पडलवार सर नवघरे सर मोरे सर लोहाळे सर दतराम पाटील कदम तंटामुक्ती अध्यक्ष उपसरपंच उत्तम शिंगारपुतळे प्रसराम तेलंग विठ्ठलराव पाटील कदम
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा