भारतीय राजकारणातील कणखर महिला नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनावर देशभरात दु:ख व्यक्त केलं जात आहे. राजकारणी असोत किंवा सामान्य माणूस... प्रत्येकानं आपल्या भावना व्यक्त केल्या .
माजी परराष्ट्र मंञी सुषमा स्वराज यांनी लोकसभे मध्ये 30 पस्तीस वर्ष त्यांनी या देशाची सेवा केली ,परराष्ट्र मंञी म्हणून उलेखनीय काम केले.आमदार सुभाष साबने यांनी ही आपली प्रतिक्रिया दिली.
शहरात शिवसेना कार्यालयात भाजप व सेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी , भाजपा तालुका अध्यक्ष आनंद बिराजदार,माजी नगराध्यक्ष यादवराव तूडमे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख विश्वनाथ समन,तालुका संघटक शंकर मावलगे,तालुका अध्यक्ष शिवसेना बाबाराव रोकडे,भाजपा युवा तालुका अध्यक्ष इंद्रजीत तुडमे, जेष्ठ नागरिक माजी नगर सेवक किशन पटाईत,गादगे,अर्जुन खंडेराय,दिलीप उत्तरवाड,माधव जाधव , लक्ष्मण जाधव . सोरगलोड,माली पाटील शंखपाळे सय्यद रियाज ,यांच्या सह अनेक जन उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा