डॉ.लखमपुरे परिवारातर्फे मान्यवरांच्या सत्कार
कुंडलवाडी येथील शिवाआमृत प्रतिष्ठाणचे संस्थापक
अध्यक्ष डाॅ.हणमंतराव मारेातीराव लखमपूरे परिवारातर्फे ईच्छापुर्ती हणुमान मंदीर मलकापूर येथे भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करून शहर व परिसरातील मित्रमंडळी ,आप्तेष्ठ,स्नेहीजनांना निमंत्रित करण्यात आले होते.यावेळी डाॅ.हणमंतराव मारेातीराव लखमपूरे यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे शालहाने हार्दिक स्वागत सत्कार करण्यात आले.
बिलोली तालूक्यातील कुंडलवाडी-मलकापूर ईच्छापुर्ती हणुमान मंदीर प्रसिद्ध दैवत आहे. येथील ईच्छापुर्ती हणुमान मंदीराचे हणूमान भक्त मोहणराव गंगोणे यांच्या प्रयत्नांने व शहर व परिसरातील भक्तगणांचा सहकार्यांने गेल्या अनेक वर्षांपासून मलकापूर येथील मारोती मंदीरात दर शनीवारी अन्नदान भंडारा कार्यक्रम अखंडीतपणे चालूच असतो.गेल्या अनेक वर्षात अनेक भक्तांनी या ठिकाणी भंडारा अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले.तसेच येथील शिवाआमृत प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.हणमंतराव मारेातीराव लखमपूरे परिवारातर्फे दिनांक 8 डिसेंबर 2018 राेजी श्रीक्षेत्र मलकापुर हणुमान मंदीर येथे डाॅ.हणमंतराव लखमपूरे यांच्या वतीने अन्नदान सर्वात क्षेष्टदान म्हणून भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या विनंतीस मानदेवू भंडारा कार्यक्रमास शहर व परिसरातील मोठ्या प्रमाणात मित्रमंडळी,आप्तेष्ठ,स्नेहीजन,महिली,नातेवाकासह लोकप्रतिनिधी,सामाजिक,कार्यकर्ते उपस्थिती लावली.
यावेळी डाॅ.हणमंतराव मारेातीराव लखमपूरे यांच्या परिवारातर्फे देगलूर - बिलोली विधानसभा मतदारसंघ आमदार सुभाषराव साबणे,माजी.आ.गंगारामजी ठक्करवाड,कुंडलवाडी न.प.उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुडमुलवार,जिल्हा परिषद सदस्या मिनलताई खतगावकर,सोसायटीचे चेअरमन साईनाथ उत्तरवार,माजी.जी.प.सदस्य बालाजी बच्चेवार,माजी.जिल्हा वन विभाग अधिक्षक व्ही.जे. वरवंडकर,बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील भाले,पत्रकार गोविंद मुंडकर,शिवसेना जिल्हा संघटक मनोज भंडारी,भाजप जैष्ठ कार्यकर्ते राजेन्द्र रेड्डी,शिवसेना तालूका प्रमुख बाबाराव रोकडे,संघटक शंकरराव मावलगे,सुभाष कापावार,व्यंकट गुजरवाड,जेजेराव पाटील,बिलोली बा.स.स.अरगुलवार सावकार,शंकरराव खळबाळे,भाजप शहराध्यक्ष हणमंलू ईरलावार,नगरसेवक गंगाप्रसाद गंगोणे,संजय भास्कर,सय्यारेड्डी पुपलवार,
अशोक पाटील वानोळे,शैलेश -याकावार,पंढरीनाथ दाचावार,पंढरी पुपलवार,भिम पोतनकर,नरेश सब्बनवार,अभिजीत धरमुरे,राहुल सब्बनवार,कुंडलवाडी बा.स.स.मारोती पाटील दौलापूरकर,ढगे पाटील,बूडू सावकार,शिवलिंग पाटील धावंडे,साहेबराव शिंदे,चिरलीकर,
डाॅ.चंदनकर,डाॅ.गंदेवार,विठ्ठल हेमके अदींचा सम्मान पुरक सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन संतोष शिवशेट्टे केले.डाॅ.हणमंतराव लखमपूरे उपस्थितांचे आभार मानले.यावेळी भंडारा कार्यक्रम यशस्वीतेसाठी लखमपुरे परिवारातील सदस्य डाॅ.सौ.लिला हणमंत लखमपुरे,कु.नयन लखमपुरे,कु.स्नेहा लखमपुरे,प्रा.निलेश पाटील,नम्रता कोरनुळे,प्रा.यादवराव कोरनुरे,संजय पाटील खुळगे यांचासह मोहराव गंगोणे यांचे मित्र मंडळी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा