११ डिसेंबर २०१८

महाराष्ट्र रत्न पुरस्कारसाठी राजु पाटिल यांची निवड


बिलोली
महाराष्ट्र ओबीसी फाऊंडेशनच्या वतिने दरवर्षी प्रमाणे दिला जाणारा यंदाचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार बिलोलीचे  पञकार   राजु पाटिल यांना नुकताच जाहिर झाला आसुन सदर पुरस्कार दि.१२ डिसेंबर रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात  प्रदान  करण्यात येणार  आहे.स्व.सुप्रिया कोकरे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उलेखनिय कार्य करणाऱ्या आशा सन्मानिय   व्यक्तीना महाराष्ट्र ओबीसी फाऊंडेशन ओबीसी  जनगनना समिती ओबीसी एनटि पार्टि आँफ इंडियाच्या वतिने दर वर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो.  यंदाच्या  महाराष्ट्र रत्न पुरस्कारसाठी बिलोलीचे पञकार राजु पाटिल शिंपाळकर याना त्यांच्या विविध आशा उलेखनिय  कार्याची दखल घेऊन निवड समितीच्या वतिने समितिचे अध्यक्ष संजय कोकरे यानी त्यांची सदर पुरस्कारसाठी निवड जाहिर केली आसुन हा पुरस्कार दि.१२ डिसेंबर रोजी मुंबई मराठी पञकार संघ  आझाद मैदान शेजारी मुंबई येथे आयोजित  कार्यक्रमात अनेक प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह ,सन्मान पञ देऊन  सन्मानित  करण्यात येणार आहे.राजु पाटिल यांना यापुर्वी सन २०१६-१७ मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेऊन  बिहार हिंदी विद्यापीठाच्या  वतिने पञकार शिरोमणि तर महात्मा कबिर समता परिषदेच्या वतिने  नांदेडरत्न पुरस्कारांने सन्मानित  करण्यात आले.नुकतच सदरील पुरस्कार जाहिर झाल्या बद्दल अ.भा.भ्रष्टाचार समितिचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटिल खंडापुरकर ,राष्ट्रीय कोषाध्यक्ष शरदसिंग ठाकुर, जि.प.सदस्या श्रीमती  सुंदरबाई पाटिल मरखले ,संजय बेळगे,रवि पाटिल  खतगावकर ,सभापती प्र.गंगाधर अनपलवार ,राजेश कल्याण ,गोविंद मुंडकर ,मनोहर वसमते, शिवाजी पा.पाचपिपळीकर ,केदार पा.साळुंके ,शांतेश्वर पा.लघुळकर ,शंकर व्यंकम,बाबाराव पा.रोकडे ,संतोश भक्तापुरे ,दिलीप पा.पांढरे ,गंगाधर प्रचंड ,व्यंकटराव सिध्दनोड ,बालाजी पा.शिंदे नागनीकर ,बाळु पा.केसराळीकर ,हाणमंत वाडेकर ,जेजेराव पा.यांच्यासह राजकिय ,सामाजिक ,शैक्षणिक व पञकार क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...