बिलोली : मजलीस इत्ताहुदीन मुस्लीमन (AMIM)च्या बिलोली तालुका अध्यक्षपदी चौथ्यांदा फेर निवड जिल्हाध्यक्ष फेरोज लाला यांनी दि. 9 मार्च रोजी नांदेड येथे केली . कुरेशी हे सत्तत चार वर्षापासुन एम. आय. एम.पक्ष वाढविण्याचे काम तालुक्यात केले.तसेच त्यांनी तळागाळातील प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले व तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न शैक्षणिक सामाजिक, शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यासह अनेक प्रश्नांसाठी त्यांनी शासनाकडे पत्रव्यवहार करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम केले व विविध ठिकाणी आपली शाखा उघडली यामध्ये हुंनगुंदा.मुतन्याळ .कार्ला (बु).कार्ला (खुर्द) सावळी,अर्जापुर ,केसराळी.आळंदी. अटकली येथे एम. आय. एम.ची शाखा स्थापना करण्यात आले.पक्षाचे ध्येय धोरणानुसार विविध सामाजिक उपक्रम राबिवले आहे. बिलोली कामाची दखल घेवुन जिल्हाध्यक्ष फेरोज लाला यांनी साजीद कुरेशी यांची बिलोली तालुका अध्यक्षपदी फेर निवड केल्याची नियुक्ती पञक 9 मार्चे रोजी नांदेड येथे कार्यालात देण्यात आले.फेरनिवड झाल्याबद्दल तालुक्यातील सर्व एम.आय एम चे पदाधिकारी व मिञ परीवाराकडुन अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा