११ मार्च २०१९

नंदकुमार पोतदार यांच दुःखद निधन



बिलोली ता.प्र.
 येथिल ममता शिक्षक पतपेढि येथे लिपीक पदावर कार्यरत आसलेले कै.नंदकुमार सायलु पोतदार यांच आज दि. ११ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने राहात्या घरी  देशमुख नगर बिलोली येथे दुःखद निधन झाले.मृतु समयी ते ४७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,दोन मुली व एक मुलगा आसा परीवार आहे.अंत्यविधी उद्या सकाळी दि.१२ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता बिलोली येथे करण्यात येणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...