बिलोली (सय्यद रियाज) लोकसभेच्या निकालानंतर राज्यात ओढ लागली आहे ती विधानसभेच्या निवडणुकांची. येत्या काही दिवसात या निवडणुका होऊ घातल्या आहेत. देगलूर - बिलोली विधानसभेच्या पूर्व तयारीची चुणुक कॉग्रेसचे जगदिश कदम यांनी दाखवली आहे . विधानसभेची उमेदवाराकडून तयारी चालू आहे देगलूर - बिलोली विधानसभा मतदारसंघा मध्ये कॉग्रेस कडून अनेकांक ईच्छूककांनी मुलाखती दिल्या , तर नायगाव तालूक्यातील , पिंपळगाव येथील यूवा उमेदवार कॉग्रेसचे कार्यकर्ते व माजी मुख्यमंञी अशोक चव्हान यांचे कट्टर समर्थक म्हणुन परिचित आहेत यांनी विधानसभेत मोर्चे बांधानीला जोरदार तयारी चालू केली. गेल्या अनेक वर्षा पासून समाजकार्य राजकारणात सक्रिय आहे ते समाज कार्यकरत आहे. 1999 पासून कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून कार्यकरत आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणून लढवण्यास तयार असल्याचे मराठी लाईव्ह न्यूज शी बोलतांना सांगितले.

नवीन चेर्यास संधी दिल्यास यौग्य होईल
उत्तर द्याहटवाहो संधी तर दिलीच पाहीजे पाटीॆ साठी वेगळ यश असेल
उत्तर द्याहटवा