नायगाव - भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त नायगाव विधानसभेचे नेते बालाजी बच्चेवार यांनी नायगाव येथे "चाय" पे चर्चा
व हमालांना ब्लांकेट वाटप , ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची नायगावात झाली मोठी चर्चा बालाजी बच्चेवार यांनी बोलतांना असे म्हणाले की गेल्या 26 वर्षा पासून मी भाजप पक्षात चांगल्या प्रकारे काम केले, भाजप पक्षा कडे मी उमेदवारी मागीतली आहे. माझे विधानसभेत गाठी भेटी झालेत मी पुर्ण तयारीत आहे भावनीक होऊन म्हणाले की मला आपला साथ हवा असे नागरिकांना अव्हान केले मी निवडून आल्यास नायगाव विधान सभेचा चहराच बदलेन , येथे रोजगार उपलब्ध नाही, रस्ते नाही अनेक समस्या येथे आहेत, .
"प्लास्टीक मुक्त महाराष्ट्र ''
अभियान अंतर्गत कापडी पिशवी वाटप , चाय पे चर्चा , नायगाव येथील ग्रामीण रूग्णालयात फळ वाटप ,
कार्यक्रम हेंडगेवार चौक नायगाव येथे दुपारी पार पडले
या वेळी भाजपचे तालूका अध्यक्ष धनराज शिरोळे, सरचिटणीस व्यंकटराव पाटील चव्हाण, मेहताब अली, शिवाजी वडजे ,शेख वली सुरज मोरे, अवकाश पाटील धूप्पेकर, रावसाहेब मोरे, हरिश्चंद्र चव्हाण, गजानन चव्हाण, संजय पाटील मोरे, नायगाव विधानसभा मतदार संघातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यूवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा