कुंडलवाडी (मोहम्मद अफजल )
दि.15 सप्टेंबर सकाळी व सायंकाळी जोरदार झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीचे नुकसान झाले आहे शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास कालच्या पावसाने हिसकावून घेतला.असे शेतकरी बोलून दाखवले. यासह परिसरातील अनेक गावाचे संपर्क तुटले
शहरातील गल्ली बोळीस नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.तरी शेतक-यांचे शेतीपिक नूकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा