२० जुलै २०२०

जोहा खानम विज्ञान शाखेत 89.84 टक्के घेवून बिलोली तालूक्यातुन सर्व प्रथम



 बिलोली-  सौ. मंजुळाबाई कॉलेज खतगाव येथील
जोहा खानम नासर अली खान या  विद्यार्थिनीने  89.84 टक्के घेवून विज्ञान शाखेत तालुक्यातून सर्वप्रथम आली आहे. बिलोली येथील  उर्दू विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक नासर खान यांची मुलगी आहे.
या यशानंतर संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाटील खतगावकर मु.अ.पिनलवार सर,सचिव बाळासाहेब पाटील आदींनी आभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...