बिलोली:-तालुक्यातील आदमपुर येथील रहिवासी युवा संगीतकारांनी प्रा. संदीप भुरे आदमपुरकर, यांनी आपले पाऊल आल्बमपासूनचे आता चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं आहे जिद्द, चिकाटी,परीस्थितीशी संघर्ष करुन यशस्वी चित्रपटाकडे वाटचाल होत,..
नांदेड येथील निर्माता , दिग्दर्शक प्रा.अशोककुमार दवणे यांनी "बाबासाहेबाचि आई भीमाई".,ह्या मराठी ऐतिहासिक चित्रपटाला संदीप यांना संधी देण्यात आली.त्या संधीचं सोनं मात्र नक्की केलं आहे..
भीमाई चित्रपटाची गाणी ध्वनीमुद्रीत झाली आहेत ह्या चित्रपटात सिनेगायक सुरेश वाडकर मुंबई , सिनेगायिका नेहा राजपाल मुंबई व इजि.कु. दक्षता दवणे आदी गायकांनी गायले आहे.... ह्या चित्रपटाचे पोस्टर ही लान्च झाले आहे.गाणी नादमधुर आहेत " आजिवासन "रेकार्डींग स्टुडीओ सांताक्रूझ मुंबई येथे पार पडले... साऊंड रेकॉर्डींस्ट प्रकाश माने मुंबई संगीत:-संदीप भूरे यांच लाभलं आहे.
या यशाबद्दल प्राचार्य मारोती पिन्नरवार सर गुरुवर्य प्रा.बाबूराव उपलवार,पी.पी.गायकवाड , जाफर आदमपूरकर, काशिनाथ वाघमारे , मारोती भुसावळे , दिलिप भसावळे , डॉ.विलासराज भद्रे कपिल भुरे , धम्मदीप भुसावळे ,प्रा.व्यंकट कोतापल्ले, सुरेश जाधव ,धम्मपाल कांबळे बालाजी सोनकांबळे आदींनी अभिनंदन केले आहे.
प्राध्यापक संदीप भुरे झकास अभिनंदन
उत्तर द्याहटवाNice & Congratulations Bhuresir
उत्तर द्याहटवाअभिनंंदन भुरे सर व भावी कार्यास शुभच्छा
उत्तर द्याहटवाअभिनंंदन भुरे सर व भावी कार्यास शुभच्छा
उत्तर द्याहटवा