२४ डिसेंबर २०१८

सी.एम कुस्ती सामने उद्या बिलोलीत

मंगळवार सकाळी  ठिक 11 वाजता  पोलीस ग्राउंड बिलोली येथे होणार आहे  16 ते 45 वयोगटातील महीला व पुरुष कुस्ती पटूनी आपला सहभाग नोंदवावा
🤼‍♂
🛡 *प्रथम पारितोषिक* -
       5⃣5⃣5⃣5⃣
🧿 *द्वितीय पारितोषिक-*
 3⃣3⃣3⃣3⃣

*नोट* - देगलूर - बिलोली  तालूक्यातील महिला व पुरुष यांनाच कुस्तीची संधी राहिल येतांना ओळपञ आणने आवश्यक आहे.

🚨आयोजक 🚨
*इंद्रजीत तुडमे* ( भाजपा.यु.मो.ता.अध्यक्ष )
*प्रतिक अंकुशकर* संयोजक
*सय्यद रियाज* सोशल.मी.ता.अध्यक्ष
*बलवंत पा.पाचपिंपळीकर*
सह संयोकुमार
*प्रशांत अंकुशकर*
 कुस्ती संयोजक
*बाबू कुडके*
कुस्ती संयोजक

नोंदणी साठी संपर्क - 8999949573,8329346754,8983344468,9767141412

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...