२० डिसेंबर २०१८

महाराष्ट्ररत्न पुरस्कृत राजु पाटिल यांचा बिलोलीत भव्य सत्कार


बिलोली: महाराष्ट्ररत्न पुरस्कृत पञकार राजु पाटिल शिंपाळकर यांचा मिञ मंडळाच्या वतिने आज दि.२० डिसेंबर रोजी बिलोली येथे प.स.सभापती निवासस्थानी  भव्य जाहिर आसा सत्कार करण्यात आला.स्व.सुप्रिया कोकरे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उलेखनिय कार्य करणाऱ्या सन्मानिय व्यक्तीचा महाराष्ट्र ओबिसी फाऊंडेशनच्या वतिने दरवर्षी विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात येतो.त्याअनुशंगान्वे बिलोलीचे  पञकार राजु पाटिल यांच्या विविध कार्याची दखल घेउन त्याना मुंबई येथे दि.१२ डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्ररत्न पदवी पुरस्कारांने  सन्मानित करण्यात आले.या पुर्वी देखिल त्यांना बिहार हिंदी विद्यापिठाच्या वतिने पञकार शिरोमणि तर महात्मा कबिर समता परिषदेच्या वतिने नांदेडरत्न पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.नुकतच महाराष्ट्ररत्न पुरस्कारांने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचा आज दि.२०डिसेंबर रोजी  मिञ मंडळाच्या वतिने बिलोली येथे प.स.सभापती निवासस्थानच्या प्रांगणात  मान्यवरांच्या हस्ते भव्य आसा जाहिर सत्कार करण्यात आला .या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भा.ज.प.युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष रवि पाटिल खतगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणुन पोलिस निरीक्षक भगवान धबडगे  जि.प.सदस्य प्र.गणेशराव पाटिल शिंपाळकर सभापती प्र.गंगाधर अनपलवार संभाजी ब्रिगेड जिल्हाअध्यक्ष बालाजी पा.शिंदे काँग्रेस तालुका अध्यक्ष शिवाजी पाटिल पाचपिपळीकर शिवसेना तालुका प्रमुख बाबाराव पाटिल रोकडे भा.ज.प.तालुका अध्यक्ष आंनदराव बिराजदार भाजप तालुका युवा अध्यक्ष इंद्रजित तुडमे प.स.सदस्य शंकर व्यंकम अँडो .शिवकुमार पाटिल आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.या वेळी मान्यरानी सत्कारमुर्ती राजु पाटिल यांच्या  विविध क्षेत्रातील उलेखनिय कार्याचा  रवि पाटिल खतगावकर ,पो.नि.धबडगे अँडो.शिवकुमार पाटिल ,बाबाराव रोकडे, शिवाजी पाटिल,बालाजी पा.शिंदे यानी आपल्या मार्गदर्शनातुन गौरव केले.या वेळी सदरील कार्यक्रमास सिमावर्ती समन्वयक प्रमुख गंगाधर प्रचंड ,राजेंद्र पाटिल जामनोर ,संजय भोसले ,गंगाधर गटुवार,राहुल जिगळेकर ,मोहन पाटिल बडुरकर, दत्ताञ्य रायकंटवार ,बाबुराव गोसलोड मनसे किसान मोर्चा जिल्हाअध्यक्ष गणेश पा.डोणगावकर तालुका उपाध्यक्ष  मनोहर वसमते संभाजी ब्रिगेड जि. उपाध्यक्ष गुलाबराव नरवाडे, गंगाधर पा.नरवाडे, पञकार बाबुराव इंगळे ,माधव एडके, यादव लोकडे ,दादाराव इंगळे,सय्यद रियाज ,मारोती भदरगे ,दिलिप घाटे सुनिल जठाळकर, पांडुरंग गायकवाड ,पांडुरंग पा.रामपुरे ,नागनाथ गोजे, आनंदराव भोसले ,संतोश आगळे ,बालाजी  पा.रामपुरकर ,सिद्राम पा.सय्याराम निदाने,बापुराव पा.शिंदे प्रताप भिंगे दुगाने,यादव वाघमारे याच्यासह मिञमंडळाचे विविध क्षेत्रातील  पदाधिकारी व कार्यकर्ते व पञकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचलन संतोश भक्तापुरे यानी केले तर अभार महाराष्ट्र पुरोगामी पञकार संघाचे तालुका  अध्यक्ष  सुनिल कदम यानी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...