कुंडलवाडी: स्वच्छतेचे जनक, अंधश्रद्धा निर्मुलुन करणारे,सामाजिक परिवर्तनाचे प्रणते,लोकशिक्षक, निष्काम कर्मयोगी, राष्ट्संत गाडगेबाबा या माहामानवास सर्व प्रथम आभिवादन करण्यात आले,डेबुजी झिंगराजी जानोरकर उर्फ गाडगेबाबा यांच्या 62 व्या पुण्यतिथि दिनानिमित्त निमित्त कुंडलवाडी येथिल धोबी गल्ली मध्ये माहाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला आहे.यावेळी नगरउपाध्यक्ष विठ्ठल कुडमुलवार,शंकर गोनेलवार,आशोक पाटील,संजय भास्कर, पंढरी पुपलवार, सायारेड्डी पुपलवार, हानमल्लु इरलावार, विश्वनाथ दाचावार, राजु धुपतले, डेबुजी यूथ ब्रिगेडचे मराठवाडा सोशल मिडीया सेल अध्यक्ष गजानन कोपरे शिवाजी मोकळे, व्यंकट मोकळे, सायलु अर्जापुरे,श्याम ब्यागलवार, नरेश अर्जापुरे, सुरेश राजेडवाड, साईनाथ राजेडवाड,किरण म्यतरवार, किरऩ रेंजरवार,शिवा रेंजरवार, गोविंद म्यातरवार,न्यानेश्वर गंपलवार, सुनिल अर्जापुरे, नरेश धमेवार, किरण गंपलवार इत्यादी मन्यवर उपस्थितित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
*उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीची सुरूवात. *सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे यांचा स्तुतीतुल्य उपक्रम कुंडलवाडी प्रति...
-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा