बिलोली - तालुक्यातील मौजे गंजगाव येथे पालकमंञी पांदण रस्ता योजने अंतर्गत लोक सहभागातून तिन किलोमिटर रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन आज दि 18 डिसेंबर रोजी दुपारी ठिक 1:00 वाजता बिलोली तहसिल कार्यालयचे तहसिलदार विक्रम राजपुत यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी या कार्यक्रमाला मंडळअधिकारी मुळेकर तलाठी ठक्करोड ग्रामसेवक पि.डी. वाघमारे सरपंच सौ. साविञाबाई घाटे वैभव घाटे ग्रा.पं. सदस्य रामराव हिवराळे सुमनबाई कनशेटे अनिता गंजगावकर माणिक बासरे देवेंद्र बासरे अशोक हिवराळे माधवराव घाटे आपसर पठाण अरिफ पठाण संतोष ओनरवाड श्याम हिरले आदिसह गावातील नागरिक उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...
-
कुंडलवाडी वार्ताहर ईदूल फितर रमजान ईद निमित्त शहरातील मुस्लिम समाज बांधव ईदगाह येथे सामुहिक नमाज आदा केली. यावेळी ईदगाह समितीचा वतीने मान्य...
-
कुंडलवाडी प्रतिनिधी कुंडलवाडी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून या पार्श्वभूमीवर कुंडलवाडी नगरपालिका भाजपचे नगराध्यक्ष पदाब...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा