१८ डिसेंबर २०१८

डॉ. मिनलताई खतगावकर यांचा किसान एॕग्रोच्या वतीने सत्कार

 नांदेड ( सय्यद रियाज ) धर्माबाद येथील  किसान ऍग्रोचे पिराजी पाटील चव्हाण यांच्या कडून नांदेड  जिल्हा परिषद सदस्या डॉ.मिनलताई खतगावकर यांचा सत्कार करण्यात आला या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती धर्माबादचे  नवनिर्वाचित सभापती गणेश पाटील करखेलीकर  , विनायकराव कुलकर्णी संचालक कृ.उ.बा.स. धर्माबाद, मारोती पाटील सरपंच , भाजापा ता.अध्यक्ष बिलोली बिराजदार सर , विजय गंगाराम अटकळे , मारोती पाटील मोरे सरपंच, दत्ता पाटील जुनी उपसरपंच,अदि ची उपस्थिती होती .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...