बिलोली तालुक्यातील मौजे लघुळ ते सगरोळी येथिल रस्त्यावरील दोन्ही बाजुचे झाडे झुडपे न काढल्यामुळे पुर्णतः रस्ता जाम झाला होता यामुळे या रस्त्यावर ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांना व शाळेतील विद्यार्थ्यांना रोज ञासाला सामोरे लागत होता यामुळे सदरील रस्त्यावरील झाडे झुडपे काढुन मुरुम टाकून रस्त्याच्या दुरुस्ती करावी यासाठी बसव ब्रिगेड लिगांयत युवक संघटना जिल्हा संघटक श्री शंकर महाजन व कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवराज पाटील बामणे यांच्या पुढाकारांने या रस्त्यासाठी त्यांनी उपविभागीय सार्वजनिक बांधकामाकडे विभागाकाडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करुन बसव बिग्रेड च्या वतीने सगरोळी ते लघूळ रस्तावरील झाडे झूडपे काढून रस्तावर मुरुम टाकून देण्याची मागणी दि. 28/ 11/ 18 रोजी शंकर महाजन व शिवराज बामणे याच्या पाठपुरावामुळे लक्ष घालून या रस्ताची दखल घेऊन तहसिलादार साहेब यांनी दि.1/12/ 18 रोजी विना विंलब काम चालू करावे असे आदेश दिल्यानंतर दि.12 / 8/2018 पासून झाडे झूडपे काढण्यास सुरूवात करुन या रस्त्यावर मुरुम टाकून खड्डे बुजवण्यास केली या मुळे सगरोळी येथील शेतकर्यानी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा