०१ ऑक्टोबर २०२०

संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्षप्रवीण दादा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन



कुंडलवाडी
येथील ग्रामीण रुग्णालयात 211झाडे वृक्षारोपन करण्यात आले तसेच .या वेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष बालाजी पाटील शिंदे
केदार पाटील ढगे , दत्ता पाटील शिंदे बालाजी पाटील गाडगे, ,सोनू सब्बनवार ,राजू पाटील गाडगे,माधव पाटील शिंदे, शंकर शिंदे, बालू शिंदे ,परमेश्वर शिंदे,सूर्यकांत आगळे,विलास पाटील शिंदे ,दादाराव शिंदेव आदी  उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...