०१ ऑक्टोबर २०२०

डॉ एकनाथ माले लातूर उपसंचालक आरोग्य सेवा यांची ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भेट

भोकर- आरोग्य विभागाचे लातूचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले हे आज ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भेट दिली. सर्व रुग्णालयाची पाहणी केली. 
कर्मचारी यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. कर्मचारी यांच्या अडचणी विषयी चर्चा केली.
 यावेळी डॉ अविनाश वाघमारे निवासी वैद्यकीय अधिकारी नांदेड, डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर, श्रीमती संगीता वासेवार जिल्हा समन्वयक प्रधानमंत्री मातृ वंदन योजना, डॉ राजाराम कोळेकर, डॉ कळसकर, डॉ गायकवाड, डॉ गुंडाळे, डॉ टाकळकर, डॉ संगेवार, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, श्रीमती मंदा चव्हाण परिसेवीका, श्रीमती वैशाली कुलकर्णी, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे, मनोज पांचाळ, विठ्ठल शेळके, अत्रीनंदन पांचाळ,मल्हार मोरे, संदिप ठाकूर, सुरेश डुम्मलवाड, गोविंद धोंडगे सहाय्यक अधिक्षक, साबेर पाशा, मामीडवार, संगेवार सर्व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...