ऑरेंज म्युजिक हैद्राबाद प्रस्तुत गीन्नी मी उडवली"
हे बहारदार धम्माल लोकगीत
रसिकार्पित झाले आहे.
ह्या गीताला एका दिवसात तब्बल दहा हजार लोकांनी ऐकण्याचा उच्चांक केला आहे,उभ्या महाराष्ट्रातील उदंड प्रतिसाद पाहून गीन्नी या लोकगीताचे D.j.रिमिक्स करण्यात आले आहे.
ह्या दोन्ही गीतांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
सदरील गीताचे गीतकार तानसेन लोकरे
गायक सिध्दार्थ गजघाटे व संगीतकार प्रा संदीप भुरे आदमपुरकर ध्वनीमुद्रक प्रकाश माने मुंबई
हे आहेत.
या बद्दल, गुरुवर्य,प्रा.बाबुराव उप्पलवार, प्रशांत सिंघटे साहेब, रणजीत जाधव सर, गायक शितल कुमार माने, गीतकार जाफर आदमपुरकर, लेखक दर्शन भंडारे सर, विशाल राक्षे मुंबई , पत्रकार काशिनाथ वाघमारे , पत्रकार, शेख इलियास,पत्रकार रियाज सय्यद ,प्रत्रकार मारोती भुसावळे,पत्रकार धम्मदीप भुसावळे, राम चिंतले , दिलिप भुरे, धम्मपाल कांबळे,अॅडव्होकेट अविनाश सुर्यवंशी, संजय जाधव,सुरेश जाधव कपिल भुरे प्रा.सुनिल भुरे
सिध्दार्थ भुरे आदी सर्वच कौतुक होत आहे..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा