बिलोली : विश्वरत्न ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व समाजाच्या वतीने मोठ्या थाटा माटात गागलेगाव येथे उत्साहाने साजरी करण्यात आली शनिवार २७ एप्रिल रोजी सकाळी ११: ०० वाजता पहिला सत्र पंचशिल ध्वजारोहण श्री राजु पाटील लोहेकर यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे, प्रा. डॉ. एस. आय.कांबळे , सदिप मस्के, भुजंग पवार,समाधान दुपारगुङे, यांनी मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती मंडळाचे अध्यक्ष आनंदराव जिंके, उपाध्यक्ष अंकुश डुमणे, सचिव प्रवेश डुमणे , कोषाध्यक्ष इंरवत डुमणे, सदस्य इंद्रजित डुमणे, सहसचिव रामचंद्र जाधव उपसरपंच युवा सामाजिक कार्यकर्ते बालाजी आरकटवाङ, ग्रामपंचायत सदस्य कोड़िबा जिंके , युवा सामाजिक कार्यकर्ते हानमंत कामोले तसेच मारोती नागोराव पा. शिन्दे दुसरा सत्र गागलेगाव च्या मुख्य रस्त्याने मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुजेन करण्यात आले तसेच ग्रा. प. कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुख्य रस्त्याने जयंतीच्या ठिकाणी निघालीति सरे सत्र पंचशिल गायण पार्टी पांगरगाव ता. मुदखेड आणि नागोराव वाघमारे डोणगावकर आणि पार्टी बिलोली यांचा वैचारिक सामना आयोजित करण्यात आला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा