१७ मार्च २०१९

कंधार मराठा महासंग्राम संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी संभाजी पोवळे


शिराढोण:-शुभम डांगे                                             कंधार तालुक्यातील मराठा महासंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक दि १३.०३.२०१९   संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बांदेकर यांच्या निवासस्थानी कंधार तालुक्यातील सर्व मराठा महासंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक व्यापक बैठक घेण्यात आली बैठक सुरू होण्याअगोदर सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील हुंबाड जिल्हाप्रमुख बजरंग पाटील हरकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कंधार तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची एक व्यापक बैठक व संघटनेच्या कार्यकर्त्याचा कार्यअहवाल यावेळेस घेण्यात आला त्यानंतर कंधार मराठा महासंग्राम संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते संभाजी पाटील पवळे यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देताना संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील हुंबाड जिल्हाप्रमुख बजरंग पाटील हरकरे जिल्हा सल्लागार तिरुपत पाटील भागानगरे कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाध्यक्ष नायगाव श्रीनिवास पाटील तालुकाध्यक्ष बिलोली परमेश्वर पाटील तालुका कार्याध्यक्ष नायगाव तालुका उपाध्यक्ष शिवाजी पाटील शिंदे मारोतराव पाटील कदम पोलीस पाटील दतराम पाटील कदम तंटामुक्ती अध्यक्ष मारुती पाटील जगताप ज्ञानेश्वर जगताप ज्ञानेश्वर पाटील पांडुरंग पाटील कदम उत्तम बत्‍तलवाड राजेश जाधव कपिल पाटील पवळे यांच्यासह कंधार तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...