बिलोली (सुनिल कदम)
बिलोली तालुक्यातील बेळकोणी बु.येथील नांलदा बुध्द विहार येते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती निमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन तथागत भगवान बुध्दाच्या प्रतिमेचे पुजन दिप व धुप्प व मेनबत्ती प्रजल्वीत करुन तदंनतर पंचशिल धव्ज फडकवण्यात यांच्या हस्ते संतोष शंकर कदम आमिॕ यांनी अभिवादन करण्यात केले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नांलदा बुध्द विहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या ला पुष्पहार अर्पण अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत भगवान बुध्दाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येऊन यावेळी महाराष्ट्र पुरोगामी प्रञकार संघ बिलोली चा ता.कार्याध्यक्ष सुनिल कदम यांनी सामुहिक ञिशरण व पंचशिल व बुध्द धम्म वंदना कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बौध्द उपासक व उपासिका.साविञाबाई कदम,कमल कदम.रमाबाई वाघमारे, सुंदरबाई कदम .राधाबाई कदम.चंदरबाई लोणे.रेशमाबाई कदम.भारतबाई कदम. गोदावरी कदम.नागरबाई कदम .सुमनबाई कदम. शामाबाई कदम. व बालक.बालीका .अम्रपाली कदम. मोठ्या संख्येने उपस्थिती व जयंती मंडळाचे अध्यक्ष.नारायन हौसाजी कदम.संतोष शंकर कदम. व सचिव जयंती मंडळाचे सुनिल कदम .दिलीप कदम सहसचिव.उपाध्यक्ष अशोक लंके .दिगांबर कदम. सखाराम लंके.शंकर कदम. संभाजी लोणे.बाबु
लंके.चंदर कदम. गंगाधर कदम. बाबु कांबळे. देविदास कदम.गौतम कदम.विजय लंके.सिध्दार्थ कदम.भगवान कदम.राहुल कदम.राजकुमार कदम. रमेश लंके.आदीने परिश्रम घेतले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त अभिवादन सोहळा यशस्वी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा