"गावागातील भक्तगंणा मध्ये जगतगुरु चे विचार पोहचवने"
बिलोली तालुक्यातील कुंभारगाव येथे दि, 7 रविवार रोजी अनंत श्री विभुषीत जगतगुरु रामानंदाचार्य श्री नरेन्द्राचार्या जी महाराज दक्षिण पिठ नानिज धाम महाराष्ट्र यांच्या वतीने दर रविवारी इंटरनेच्या माध्यमातून तळागाळातील व गावागावातील भक्त गंणामध्ये जगतगुरु माऊली चे विचार पोहचावेत, म्हणुन गावागावा मध्ये इंटरनेट च्या साह्याने आँनलाइन सत्संगाचा कार्यक्रम ठेवल्या जात आहे, अध्यात्म, विज्ञान, व्यवहार यांची सागंड घालने संसार करताना, परमार्थ कसा करावा, सुखी संसार करताना, जगतगुरु माऊली च्या वतीने जमलेल्या भक्तगणा पर्यंत विचार पोहचले पाहीजे, इंरनेटच्या साह्याने लोकांना यांचा लाभ घेता यावा, येथील आयोजक मंडळीनी या कार्यक्रमा चे आयोजन केले, यावेळी प्रबोधनकार सौ, जयश्री ताई लोखंडे नानिजधाम यांचे प्रमुख मार्गदर्शन भक्तगणाना लाभले, या वेळी सर्व भक्तगणानी भव्य शोभायात्रा काढुन भक्तीमय वातावरणात या कार्यक्रमाची सुरुवात केली,
जिल्हा से, अध्यक्ष राजु पानकर, जिल्हा से, निरिक्षक नामदेव किवळेकर, तालुका से, अध्यक्ष हानमंत कुनशेटे, लहानथोर, जेष्ठ मंडळी, महिला व सामाजिक कार्यक्रते यांची प्रमुख उपस्थिती होती.
कमिठी से, अध्यक्ष, भुमा बुद्देवाड महिला सेवा अध्यक्ष सविता ईबितेस चिव शिवाजी पा, गंभिरे व सदस्य सेवागण यांच्यासह गावातील भक्तगण या कार्याक्रमास अती परिश्रम घेतले.आयोजक जगतगुरु नरेंद्राचार्या जी महाराज भक्त सेवा मंडळ कुंभारगाव.
गजानन दावरशेट्टीवार यांनी माहीती दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा