०८ एप्रिल २०१९

वंचित बहुजन अघाडीच्या सभेस रखरखत्या उन्हात प्रचंड जन समुदाय उपस्थित


बिलोली/भास्कर भेदेकर

          1990 नंतर काॅग्रेस च्या हातात सत्ता आली. परंतु तेव्हा पासुन ते आज पर्यंत काॅग्रेने आर एस एस ला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न केला गेला नाही .जर केलाच आसेल तर कोणता प्रयत्न केला आसा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी नरसी येथिल जाहीर सभेत राहुल गांधी यांना विचारला.
नसी ता. नायगाव जि नांदेड येथे राजमाता आईल्या देवि होळकर मौदानात आज सकाळी जाहीर सभा घेण्यात आली.यावेळी प्रमुख मार्गदर्क भारीप बहुजन माहासंघाचे संस्थापक आध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.बाळासाहेब आंबेडकर , वंचित बहुजन आघाडीचे आधिकृत ऊमेदवार प्रा.डाॅ.यशपाल भिंगे , लिंगायत नेते शिवानंद हैबतपुरे,अॅड. आण्णाराव पाटील,लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक आध्यक्ष रामचंद्र भरांडे, फुले शाहु आंबेडकर युवा मंचचे संस्थापक आध्यक्ष सोपनिल नरबाग, रिपब्लीकन सेनेचे आनिल सिरसे, पि .आय.गायकवाड, एम.आय.एमचे ता.अ.साजीद कुरेशी ,शब्बीर शेख , वंचीत आघाडीचे ता.अ.वलीओद्दिन फारुखी,  धम्मदिप गावंडे, गेडेवार आदींची प्रमुख ऊपस्तीथी होती.

       दुपारी आकरा ते एक च्या दरम्याण रखरखत्या ऊन्हात प्रचंड जनसमुदाय ऊपस्तीत होता.पुढे बोलताना  बाळासाहेब म्हणाले की आशोकराव चव्हाण विश्व हिंदु परीषदेचे सदस्य आहेत की नाही हे त्यांनी सिध्द करावे , येथिल सत्ताधारी सहकारी साखर कारखाने मोडीत काडुन खाजगीत घेवुन चालवत आहेत. परंतु यशपाल भिंगे यांना निवडुन दिल्यास तेच कारखाने आम्ही सरकारी करू आसे आश्वासन आंबेडकरांनी दिले.
 
  या देशात दोन बोके सत्ते वरती येवुन बसलेत ते म्हणजे अमित शहा व नरेंद्र मोदी आणि हे दोघेही कमजोर आश्या लोकांचीच शिकार करतात .आशि टीकाही त्यांनी केली .प्रस्ताविक ऊत्तम गवाले यांनी केले तर सुत्रसंचलन निळकंट ताकबिडकर यांनी केले.आभार कपिल डुमने यांनी मांडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...