शिराढोण ( शुभम डांगे )
शिराढोण बसवेश्वर चौक येथे ध्वजारोहण करुण म.बसवेश्वर प्रतिमेचे पुजण करण्यात आले व त्यानंतर भव्य मोटारसाईकल रॅली सह रॅली काढण्यात आली यावेळी उपसरपंच खुशाल पाटिल पांडागळे,युवक काॅंग्रेस उपाध्यक्ष देवराव पाटिल पांडागळे,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चौडम,पञकार शुभम डांगे,संतोष कर्हाळे,शिवकांत डांगे,गणेश कनशेट्टे,विरभद्र टेळके,राजु घागरदरे,गजानन देवणे,शिवराज संगेवार,खंडेश्वर पांडागळे,शिवहार पांडागळे,सुनिलभाऊ भुरे,सुनिल पांडागळे,नागेश नांदेडे,महेश आळणे,महेश कंधारे.व्यंकटि पाटिल कपाळे,किसण पाटिल कपाळे,सदानंद भुरे,गजानन भुरे,गणेश बामणे,ओमकार मंगरुळे,ओम शिराळे,कैलास गोगदरे,शुभम मठपती,आदि सह गावातील अनेक मंडळी उपस्थित होती
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा