बिलोली तालुक्यातील मौजे कासराळी येथे अनेक हात पंप बंद आहेत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या गावात पाणी टंचाई असल्याने 2011 लोकसहभागातून भारत निर्माण योजना पेयजल योजना 74 लाख 94 हजार रुपये मंजूर करण्यात आली होती पण सदर योजना पाणीपुरवठा समिती अध्यक्ष व सचिव यांनी सदर योजनेचा बट्याबोळ केल्यामुळे योजना बंद पडली योजनेत लाखोचा भ्रष्टाचार झाल्यामुळे योजनांना मंजूर झाल्यापासून आज पर्यंत गावात एकही थेंब आलेला नाही फक्त कागदपत्रे बोगस पाणी आल्याचे दाखवण्यात आले याची सकल चौकशी होऊन समिती अध्यक्ष व सचिव यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येऊन योग्य ती कार्यवाही करावी तसेच त्यांच्याकडून पैसे वसूल करावे व गावासाठी नवीन कायम पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात यावी या योजना मंजूर होईपर्यंत तात्काळ टँकरने पाणी पुरवठा चालू करावे असे निवेदन बिलोली तहसीलदार विक्रम राजपूत व बिलोली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राहाठीकर यांना देण्यात आले यावेळी पिराजी चरकुलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम हैगले,साईनाथ शिंगोड, हणमंत गजलोड,बजरंग चरकुलवार दिलीप घाबरोड यांच्यासह गावातील नागरीक उपस्थित होते. टॅंकरद्वारे लवकर पाणीपुरवठा सुरु न केल्यास पाणी मिळेपर्यंत अमर उपोषण बसणार असल्याचे निवेदनाद्वारा ईशारा देण्यात आला..
१४ मे २०१९
कासराळी येथे पाणी टंचाई टँकर सुरु करा उपोषनाचा दिला ईशारा

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा