बिलोली प्रतिनिधी
बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव या गावी जगाला शांतीचे संदेश देणारे भगवान गौतम बुध्द यांच्या 2563 वी जंयती बुध्दविहारात उत्साहात साजरी करण्यात आली आहे सकाळी ठिक 9 वा रामराव पा माणिकराव पा सरपंच सौ. साविञाबाई घाटे वैभव घाटे अरिप पठाण यांच्या हास्ते भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले आहे पंचशिल ध्वजारोहण रामराव पाटील यांच्या हास्ते फडकवण्यात आले आहे महीलाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती महीलांनी या वेळी बुध्द गितानी मान्यवाराची मने जिंकली यावेळी सरपंच सौ. साविञाबाई घाटे ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे बसवंतराव पाटील गंगाधर श्रीगीरे बाबाराव तोटलवार मारोती घाटे उत्तम घाटे राजु घाटे विनोद वाघमारे सतिश घाटे आपसर पठाण माधवराव घाटे दत्ताञ्य गायकवाड मारोती साखरे पंचशिला घाटे ञिशला महीपाळे रंजनाबाई घाटे अश्विनी वैभव घाटे इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती साविञीबाई फुले सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सरपंच सौ. साविञाबाई घाटे यांच्या वतिन खिरदान करण्यात आले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा