महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष हिवताप कर्मचारी सहकारी पतसंस्था नांदेड चे सचिव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय नायगाव येथील कर्तव्यदक्ष आरोग्य सहाय्यक.सत्यजीत टिप्रेसवार यानी आपला वाढदिवसाला आगाऊ खर्च नकरता त्यानी ताराबाई बोधुलालजी जैन वृध्दाश्रम, मालेगाव रोड,नांदेड येथे जावून तेथील सर्व वृध्दांची मोठ्या आस्थेने चौकशी करुन त्यांच्या मिष्ठान्नाच्या भोजनाचे नियोजन लावून सर्वा समोर केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.वृद्धा मध्ये वेगळाच आनंद दिसून आला. वेळी माणीक गीते,विजय चव्हाण, राजकुमार इंगळे, माधव कोल्हे, अरूण गादगे,महेश सातारे, भिमराव सरोदे, राजकुमार पंडित आदी सर्व मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा