मुखेड तालुक्यात पिक विमा मंजूर झाला पाहिजे या मागणीसाठी आज शेतकर्यांच्या वतीने तहसील कार्यालयावर पिक विमा मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला व तात्काळ मुखेड तालुक्याला विमा मंजूर करा असे निवेदन तहसीलदार साहेबांना देण्यात आले या मोर्चात बालाजी पा.सागवीकर, बालाजी पा.ढोसणे, रमाकांत पाटील, नीळकंठ पाटील, व्यंकटराव पाटील, शाम पाटील खुशावाडीकर ,दिनेश पाटील केरुरकर, राहुल लोहबंदे, राम पाटील जाहुरकर, बालाजी पाटील औराळकर, राहुल पाटील वाढवणे, बळवंतराव पा बोडके, वैभव पाटील राजुरकर ,बळवंत भोसले ,विठल टेकाळे गणेश टेकाळे व तालुक्यातील असंख्य शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा