नांदेड- फुलेरा कलेचे माहेरघर आयोजित चौथी काव्य संमेलन हिरव्या हिरव्या राणी कवितांची गाणी वफुले वेचीता पुस्तक प्रकाश. महाबळेश्वरच्या ठिकाणी हा बहारदार सोहळा रंगला.सर्व महाराष्ट्रभरातून प्रतिभावंत कवी कवयित्रीनी वर्णी लावली.तेथे पंचवटी संभाजी गोंडाळे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुभाष जी पांचाळ सर यांनी मंगलाष्टिका म्हणून विधिवत पुनर्विवाह लावण्यात आला.सबंध महाराष्ट्रातील प्रतिष्ठित कवी विवाहाचे साक्षीदार होते.आयोजक मा.सुनील सातपुते सर्वांचे मनःपूर्वक आभारत्याच कार्यक्रमात माझ्या" मनाच्या उंबरठ्यावर" या काव्यसंग्रहाला सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह म्हणून साहित्यप्रेमी 2019 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यावेळी उपस्थित मान्यवर मा. रेखाताई भंडारे ,चंदनमलशेठ जी बाफना सर,मा. उषा भोसले मॕम अगरकर साहेब, बोरा मॕम, मा. रज्जाक शेख ,मा.वरूडे सर, मा सुनील जी सातपुते सर दर्शन भाऊ, ऊफाडे सर,माझे दोन्ही चि. गौरीनंदन ,संपन्न गोंडाळे
व मा.संभाजी गोंडाळे सर. मान्यवरांच्या उपस्थितीत.आई बहिण भाऊ सासू सासरे यांच्या सहकार्य आणि आशीर्वादाने.मला हा पहिला मिळाला.साहित्यज्योती संकल्प क्रांतिकारी विचार मंच महाराष्ट्र राज्यरा ज्यस्तरीय साहित्यप्रेमी पुरस्कार 2019, कवी प्रा.गुलाबराजा फुलमाळी यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत निवडक तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले.मा.सौ.पंचवटी संभाजी गोंडाळे/जाधव "कवयित्री, गीतकार"मा. सुनील जी सातपुते सर "प्रसिद्ध व्यंगचित्रकार"मा. रज्जाक शेख ,"हास्य कवी,गझलकार"हा पुरस्कार माझ्या गुरुवर्याना व माझ्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व साहित्यिकांना समर्पित.
त्यांच्यामुळे मला लिहिण्याची ऊर्जा मिळते. मी एकटी या पुरस्काराची मानकरी नसून फुलोरा परिवाराचे सर्व टीम व तमाम महाराष्ट्रातील सर्व कवी कवित्री या पुरस्काराचे मानकरी आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा