२४ मे २०१९

बिलोलीत भाजप कडून फटाके फोडून जल्लोष



बिलोली (सय्यद रियाज)
 भाजपचे लोकसभा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर  निवडून आल्याबद्दल देशमुख नगर, साठेनगर ते नविन बास्टँन्ड तुडमे कॉम्पलेक्स ,शिवाजी पुतळा , जुना बस्टँड गांधीचौक अदी ठिकाणी फटाके फोटून बँन्ड लावून रँली काढण्यात आली. या वेळी माजी नगर अध्यक्ष यादवजी तुडमे,  भाजपा तालूका अध्यक्ष आनंद पाटील बिराजदार विधानसभा प्रमुख  उमाकांत गोपछडे, यूवा मोर्चा तालूका अध्यक्ष इंद्रजीत तुडमे,  जि.प सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, दत्तराम बोधने, शंकर काळे, श्रीपाटील नरवाडे संग्राम हैगले, बी.पी नरोड, शांतेश्वर पाटील ,  उत्तम जेठे,   सेना शहर प्रमुख अशोक तुडमे,  सेना संघटक शंकर माळगे , चांदु कुडके, अभिजीत तुडमे , सोशल मिडियाचे सय्यद रियाज , शहर अध्यक्ष दिलीप उत्तरवाड, बाबू कुडमे , गोविंद गुडमलवार, प्रशांत अंकुशकर,पिराजी शेळके , प्रतीक अंकुशकर, संघपाल गवळे, प्रविन गाजेवार , अर्शद देसाई , किशोर कँशोड,पपू जाधव, राम तुडमे, प्रमेश्वर पाटील , शिवपाटील, विजय नूगूवार ,अब्दुल बाखी, मुज्जू कुरेशी, नागनाथ गोजे, राजू गादगे कुलाब देविदास, रेश्मा बेगम यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...