प्रतिनिधि (गजानन कोपरे)
कुंडलवाडी परीसरातील नागणी हे गाव तेलंगनाच्या सिमेलगत आसुन महाराष्ट्र व तेलंगना राज्यास जोडणारा हा रस्ता मागील 15 वर्षा पासुन आत्यंत दयनिय अवस्थेत आहे कुंडलवाडी येथे आठवडी बाजार व दवाखान्याला जाण्यासाठी प्रवाशांना व आजारी पडलेल्या रुगणासाठी दवाखाना गाठणेही आवघड बनले आहे.हरनाळी मार्गे वाहने बंद झाले आहे त्यामुळे महीला, पुरुष व शालेय विद्यार्थी याना शाळेला जाण्यासाठी वाहने चालु नसल्यामुळे पायीच जावे लागत आहे.माननिय आमदार चार महीन्यापुर्वी रस्ता मंजुर झाला आहे,आशी घोषणा केली, मात्र ती घोषणा कागदावरच !
त्यामुळे जनतेत प्रशन निर्माण झाला आहे की, नेमका रस्ता तरी कधी होणार ? प्रवाशांचे बेहाल होत आसताना सुद्धा सामान्य जनतेचा आवज एेकायला कोणतेही लोकप्रतिनिधी तयार नाहीत, या लोकप्रतिनिधी विषयी जनतेतुन तिव्र नाराजी व्यक्त होत आहे.किमान रस्त्यांची साधी डागडुजी सुद्धा करत नाहीत नागणी व हरनाळी येथिल जनतेला खुपच त्रास होत आसल्यामुळे शासन प्रशासन याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन रस्ता पुर्वरत तयार करण्यात यावा आसे जनतेतुन बोलले जात आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा