०३ ऑगस्ट २०२०

बडुरच्या दलीत वस्तीतील सी.सी.रोड ,सौर ऊर्जा आणी स्वच्छालय या कामाची तात्काळ चौकशी करा. साहेबराव दावलेकर यांची मागणी अ

 
बिलोली तालुक्यातील बडुर या गावात नागरिकांची मागणी लक्षात घेऊन  सौर ऊर्जा भारत सरकार द्वारे आलेले स्वाच्छाले दलित वस्ती योजने अंतर्गत मंजुर करण्यात आला व त्याचे काम सुरु करण्यात येऊन हे काम जवळपास पुर्णत्वास आले आहे.हे काम एका गावातीलच एका व्यक्ती ला करून ग्राम पंचायत करीत आहे.असे सांगण्यात आले आहे.हे काम दर्जदार व्हावे या साठी ज्यांची काम करून घेण्याची जबाबदारी आहे असे पंचायत समितीचे अभियंता मेडेवार हेच जाणीव पूर्वक लक्ष न देता ग्राम पंचायतीला पाठीशी घातल्यामुळे झालेले काम अत्यंत निकृष्ट करण्यात आले आहे.  संपर्झालेल्या या निकृष्ट कामामुळे बडूरच्या दलीत वस्तीत संताप व्यक्त करण्यात येत असून तात्काळ या अभियंता यांच्यावर कार्यवाही करून कामाची निपक्षपणे काँलीटी कंट्रोल मार्फत तपासणी करण्यात यावी अन्यथा 15 आगस्ट रोजी आमरण उपोषणचा ईशारा सामाजिक कार्यकर्ता साहेबराव दावलेकर यांनी निवेदन द्वारे गट विकास अध्यकारी पंचायत समिती बिलोली यांना 3 अॉगस्ट रोजी दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...