मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डॉक्टरांच्या न्याय व हक्कासाठी लढा देणार : वेग महाराष्ट्राचा मराठी न्युज नेटवर्क

आयुष भारत ची ही देशातील सर्वात मोठी संकल्पना सोलापूर : आयुष भारतचे देशातील सर्वात मोठी पाऊल यशस्वी झाले आहे. आयुष भारत ने डॉक्टरांच्या न्याय आणि हक्कासाठी वेग महाराष्ट्राचा हे मराठी न्यूज चैनल ची स्थापना केली आहे. वेग महाराष्ट्राचा हा मराठी न्यूज चॅनलचे मुख्य कार्यालयाची स्थापना मुंबई येथे करण्यात आली आहे. आयुष भारत खूप दिवसांपासून डॉक्टरांच्या न्यायहक्कासाठी लढा  देत आहे सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचला पाहिजे आमच्या मागण्या सरकार  कानामागे टाकत आहे आयुष भारत संघटना अंतर्गत येणाऱ्या पॅथी आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, हर्बल, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंचर, अल्टरनेटिव मेडिसिन, इलेक्ट्रो होमिओपॅथी, CMS & ED व पॅरामेडिकल या पॅथी मध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांच्या न्यायहक्कासाठी वेग महाराष्ट्राचा हा मराठी न्यूज चॅनल ची स्थापन करण्यात आली आहे‌. येत्या पंधरा दिवसात वेग महाराष्ट्राचा हा मराठी न्यूज चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाशित होणार आहे अशी माहिती आयुष भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आमिर मुलाणी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली