'समाज सेवा हिच ईश्वर सेवा; या म्हणी प्रमाणे आपल्या वडिलांनी समाजासाठि खुप काहि केल समाजातील वावरणार्या गरजु लोकांचे प्रश्न शासन दरबारी पोहचवुन त्यांना न्याय दिला हेच काम त्यांच पुढे ढकण्याचा वारसा शिराढोण येथील दै.देशोन्नतीचे ग्रामीण पञकार शुभम मारोतराव डांगे यांनी घेतला शिराढोण येथील जेष्ठ पञकार कै.मारोतराव आनंदराव डांगे यांचे शुभम हे द्वितीय चिरंजीव आहेत आपल्या वडिलांच काम हे चालुच राहिल व आत्तापर्यंत केल हे वाया जावु नये म्हणुन ह्या कामाचा वारसा शिराढोण येथील ग्रामीण पञकार शुभम मारोतराव डांगे हे करत आहेत शुभम यांनी नुकतीच बोयोटेन्काॅजी पदवी एम.जी.एम औरंगाबात महाविद्यालयातुन घेतली असुन सद्या पञकारीता क्षेञात ते दै.देशोन्नती शिराढोण प्रतिनिधी म्हणुन काम करीत आहेत एवढ्या लहान वयात पञकारीता क्षेञात येवुन समाजाची दिशा पाहुन समाज वळवन खुप आवघड असत परंतु आपल्या वडिलांच स्वप्न आपल्याला ह्या क्षेञाच्या माध्यमातुन पुर्ण करायच आहे हेच एक धेय मोठ आपल म्हणुन सतत आपल्या परीसरातील बातम्यांच्या माध्यमातुन समाजाकडुन वेगळा अनुभव घेण्याच व देण्याच काम करत असतात.ग्रामिण भागातील विविध बाबीना व कार्याला प्रकाशित करण्यासाठी ग्रामिण पत्रकार म्हणून दोन वर्षापासून कसल्याच प्रकारची कोणतीही अपेक्षा न करता आपली पत्रकारीता सुरु आहे.शुभम डांगे सद्या शिराढोण सह परीसरात पञकारीतेतील निर्भिड व उगवत व्यक्तिमत्व म्हणुन प्रसिद्ध होत आहेत वडिलाप्रमानेच आपल काम चालु ठेवुन समाजात मजबुत हिस्सा बनावा व समाजहित कार्यात आपला वाटा आसावा असे परीसरातील जनतेतुन बोलले जाते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा