बिलोली - विकासापासुन कोसो दुर असल्यामुळे नवा चेहरा नवा आमदार अब की बार भिमराव क्षिरसागर आमदार ....अशीचर्चा विधानसभेत एकावयास मिळते उद्योजक असल्यामुळे विकास होइलच यावर जणता दरबारात दिसुन येत आहे.
आता विधानसभा उमेदवारीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. टिकीट कोणाला मिळणार याचे देखील एक्झिट पोल सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. या बाबत विधानसभेत भिमराव श्रीरसागर विषयी चर्चा रंगू लागली आहे. टिकीट श्रीरसागर यांनाच मिळेल असा दावा ही नागरिकांकडून केला जात आहे. यांना उमेदवारी दिल्यास 100% निवडून येतील असा जानकारांचे मत आहे. सोशल मीडियावर जोरदार पोस्टर,बँनर, पोस्ट, फिरु लागले आहे. कार्यकर्ते आता पासूनच कामाला लागले आहे. टिकीट मला मिळाल्यास निवडून येईन असा दावा भिमराव श्रीरसागर यांनी केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा