देगलूर विधानसभा मतदारसंघाचा रखडलेला विकासरूपी अनुशेष भरून काढायचा असेल तर अभ्यासू नेतृत्व भीमराव क्षिरसागर यांना विधानसभेत पाठवा
देगलूर - बिलोली विधानसभेचे लवकरच निवडणूका होणार आहे .शैक्षणिक , उद्योग शेञात व्हावा तितका विकास झाला नाही, जर एखाद्या भागाचा विकास करावयाचा असेल तर दीर्घकालीन उपाय योजना डोळ्यासमोर ठेऊन विकास साधला जातो,आणि त्यासाठी त्या भागाच्या विकासाची एक प्रकारे ब्लू प्रिंट तयार असावी लागते, आणि यासाठी विकासाची तळमळ,प्रत्येक गोष्टीतला दांडगा अभ्यास, अभ्यासू शैली, एखादा प्रश्न उपस्थित करण्याची आणि त्यासंबंधी सखोल माहिती, असणारा खमका प्रतिनिधी हवा असतो तरच आपल्या भागाचा विकास घडू शकतो
आणि असेच एक नेतृत्व आपल्याला ९० देगलूर विधानसभा मतदारसंघाला लाभले आहे, अत्यंत अभ्यासू,संयमी, दूरदृष्टी, विकास करण्याची तळमळ, तळागाळातील प्रत्येक घटकाच्या समस्याची जाण असणाऱ्या तरुण नेतृत्व म्हणजे मा.भीमराव क्षिरसागर त्यांच्या अभ्यासू त्यांच्या संयमी शैलीने, आपला अजेंडा लोकांसमोर मांडून जनतेच्या मनात घर निर्माण करणाऱ्या नेतृत्वाची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे
No faltu chrcha
उत्तर द्याहटवा