बिलोली (ता.प्र) जय वाल्मिकी गणेश मंडळ कोळी गल्ली बिलोली यांच्या वतीने 700 नागरिकांना खिचडी वाटप कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष इंद्रजीत तुडमे यांच्या संकल्पनेतुन पार पाडले . लॉकडाऊन मुळे शहरातील मजुरांचे काम थांबले आहे अशा नागरिकांना खिचडी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात बिलोली व्यापारी असोसीएशन चे अध्यक्ष विजय कुंचनवार, जेष्ट पञकार गोविंदराव मुंडकर , पञकार रत्नाकर जाधव ,पञकार वलीओद्दीन फारुखी , सय्यद रियाज ,मारोती भालेराव, प्रशांत गादगे,अनिल अंबेराय ,सतिश बळवंतकर,प्रफुल कल्याणकर अदीची प्रमुख उपस्थिती होती .कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवि कल्याण कर, आदित्य तुडमे,राहुल भोजेराव ,संगपाल गवळे ,शंकर बालके,रोशन तुडमे,सुदेश बलवंतकर,गणेश मेडेकर,प्रविन सुर्यवंशी, प्रितम मांमडे,साईनाथ मेडेकर,ओमकार गादगे, साईनाथ पोतुलवार, सिरवंत जकले ,नारायन कुरे अदी परिश्रम घेतले.
२८ मार्च २०२०
जय वाल्मिकी गणेश मंडळ बिलोली यांच्या वतीने 700 नागरिकांना खिचडी वाटप
बिलोली (ता.प्र) जय वाल्मिकी गणेश मंडळ कोळी गल्ली बिलोली यांच्या वतीने 700 नागरिकांना खिचडी वाटप कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष इंद्रजीत तुडमे यांच्या संकल्पनेतुन पार पाडले . लॉकडाऊन मुळे शहरातील मजुरांचे काम थांबले आहे अशा नागरिकांना खिचडी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात बिलोली व्यापारी असोसीएशन चे अध्यक्ष विजय कुंचनवार, जेष्ट पञकार गोविंदराव मुंडकर , पञकार रत्नाकर जाधव ,पञकार वलीओद्दीन फारुखी , सय्यद रियाज ,मारोती भालेराव, प्रशांत गादगे,अनिल अंबेराय ,सतिश बळवंतकर,प्रफुल कल्याणकर अदीची प्रमुख उपस्थिती होती .कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवि कल्याण कर, आदित्य तुडमे,राहुल भोजेराव ,संगपाल गवळे ,शंकर बालके,रोशन तुडमे,सुदेश बलवंतकर,गणेश मेडेकर,प्रविन सुर्यवंशी, प्रितम मांमडे,साईनाथ मेडेकर,ओमकार गादगे, साईनाथ पोतुलवार, सिरवंत जकले ,नारायन कुरे अदी परिश्रम घेतले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा