बिलोली तालुक्यात मागील पाच दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे.शेतकरी बांधवांना चे काढणीला आलेले मुग पीक आडवे पडून आतोनात नुकसान झाल्यामुळे.महसूल व कृषी विभागात मार्फत त्वरित पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदत द्यावे अशी मागणी म.न.से.ता.अध्यक्ष शंकर महाजन यानी तहसिलदार बिलोली यांच्या कडे केली आज 16 अॉगस्ट रोजी ईमेल द्वारे आहे. नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे त्वरीत न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना बिलोली तर्फे तीव्र जन आंदोलन करण्यात येईल असाही ईशारा म.न.से ता.अध्यक्ष शंकर महाजन यानी दिली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
*उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीची सुरूवात. *सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे यांचा स्तुतीतुल्य उपक्रम कुंडलवाडी प्रति...
-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा