कुंडलवाडी (मोहम्मद अफजल )
दि.10 सप्टेंबर रोजी शहरातील 6 तर परिसरातील अरळी येथील 3 रूग्णांची अॅटिजेन्ट रॅपिड चाचणी केली असता तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह निघाले यावरून अरळी येथील पाॅझिटिव्ह संख्या 7 तर कुंडलवाडी शहरातील पाॅझिटिव्ह संख्या 55 रूग्णांवर पोहोचली तर यातील काही रूग्ण उपचार घेवून सुखरूप घरी परतले काहिंवर बिलोली कोविड सेंटर येथे उपचार चालू असल्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा