कुंडलवाडी (मोहम्मदअफजल )
दि.9 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या अॅटिजन्ट रॅपिड टेस्ट तपासणीत येथील नगर परिषदेतील कार्यरत एका कर्मचा-याचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह निघाल्याने नगर परिषद परिसर काॅन्टेनमेन्ट झोन घोषीत करून,कार्यालयातील कामकाज दोन दिवस बंद ठेवण्यात आले.
कुंडलवाडी व परिसरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असून शहरात पाॅझिटिव्ह रूग्ण संख्या 50 चा घरात पोहोचली
-----------------------------
नुकतेच नगराध्यक्षपदी विराजमान झालेले नगराध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुंडमूलवार यांच्याकडे शहरातील काही पत्रकार,व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते कोरोना चैनब्रेकसाठी एक अठवडा कडक लाॅकडाउन पाळणे आवश्यक अशी मागणी केली. व्यापा-याशी चर्चाकरून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.
__________________________
शहरातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण संख्या दिवसे दिवस वाढत आहे.शहरात कोरोना चैनब्रेकसाठी पालीका प्रशासन ठोस पाउल उचलावे यासाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना माहिती दिले.तसेच आरोग्य विभागातर्फे शक्यतितक्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देवून नागरीकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहेत.
असे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड सांगितले.
तरी नागरीकांनी माॅक्सचा वापर करावे,शोशल डिस्टन्स नियमांचे पालन करावे.वारवार हात साबनांने धुवावे.आवश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडूनये.असे अहवान केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा